Boat Capsized: प्रवाशांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाली; ७८ जणांना जलसमाधी, थरारक VIDEO Viral..|

 

Viral Video सोशल मीडियावर आपल्याला आजवर घडलेल्या अतिशय थराराक अपघातांचे व्हिडिओ पाहण्यास मिळतात. कधी यात वाहनांचा अपघात होतो तर कधी विमानांचा. पंरतू सोशल मीडियावर नुकताच एक अतिशय धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात दोन किंवा तीन नाही तर तब्बल अठ्याहत्तर नागरिकांसह बोट खोल समुद्रात पलटली आहे

 

 

घटना कशी घडली?व्हायरल (Viral Video)_होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला एक अथांग असा समुद्र दिसून येत आहे. या समुद्रात दोन नवका दिसत आहे. एका नवकामधून एक व्यक्ती संपूर्ण घटना कैद करत आहे तर दुसरीकडे एक मध्यम आकाराची बोट दिसून येत आहे. व्हिडिओ तुम्ही पुढे पाहिले तर जी समुद्रात अनेक व्यक्तींनी भरलेली बोट दिसतेय ती पाण्यातून येत आहे. मात्र पाहता पाहता बोट संपूर्ण पाण्यात पडून त्यामधील संपूर्ण नागरिक पाण्यात सामावले जातात. मात्र समोरच्या बोटवरील व्यक्तींनी घटना कॅमेऱ्यात (camera) कैद केलेली आहे. काही समजण्याच्याधच

 

⬇️⤵️⬇️⬇️⬇️👇🏻⤵️⤵️⤵️⤵️⤵️

 

https://x.com/priyarajputlive/status/1842520930968367536

Leave a Comment

Close Visit agrinews