8 ऑक्टोबर पासून लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्ट वाटप सुरू होणार येथे पहा यादीत आपले नाव ..!Ladki Bahin Yojana Diwali Mobile Gift…|

 

 

 

 

 

 

Ladki Bahin Yojana Diwali Mobile Gift: राज्य सरकार द्वारे लाडकी बहीण योजना चालू केल्यानंतर आतापर्यंत या योजनेची मार्फत राज्यातील लाडक्या बहिणी लाभार्थी महिलांना पाच हप्ते वितरित केले गेले आहेत व ती रक्कम महिलांच्या खात्यावर वर्ग झाली आहे आत्ताच राज्य सरकार द्वारे ऑक्टोबर व नोव्हेंबर अशा दोन महिन्याची मिळून दिवाळी बोनस 3000 रुपये महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

 

मुदत वाढणार का?या योजनेतंर्गत कोट्यवधींचा निधी राज्यातील महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी सुरूवातीला महिलांची मोठी तारांबळ उडाली. त्यांना कागदपत्रे जमा करावी लागली. त्यानंतर बँकेत ज्यांची खाती नव्हती. ती उघडावी लागली. यापूर्वी ऑगस्टपर्यंत या योजनेत सहभागी होण्याची मुदत होती. ती 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. आता ही मुदत अजून वाढवल्या जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ज्या महिलांचे बँके खाते उघडले नाही. एखादं कागदपत्रं कमी पडल्याने त्यांना लाभ मिळाला नसेल तर आता त्या महिला योजनेचा लाभ घेऊ शकतील.

 

👉🏻यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈🏻

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews