मोठी बातमी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या 54 उमेदवारांची पहिली यादी समोर

 

Assembly Election Congress Candidates First List: केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुकीची घोषणा केल्यानंतर 15 तारखेपासून राज्यात आचारसंहिता लागू केलेली आहे व 23 पासून उमेदवारांना अर्ज करता येणार आहे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 29 तारीख आहे.

 

अशा मध्येच महायुती व महाविकास आघाडी यांच्यामध्ये जागा वाटपाचे सध्या चर्चा चालू आहे महायुती मधील घटक पशु असणारा भारतीय जनता पार्टी कडून पहिली 99 उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी कडून 54 उमेदवारांची पहिली यादी येणार आहे या 54 उमेदवारांची संभाव्य यादी आपण खालील दिलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता.

👉🏻महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈🏻

 

Leave a Comment

Close Visit agrinews